HEADER

YCMOU EXAM 2025 उन्हाळी अंतिम सत्र परीक्षा (मे- जून 2025) दि.01 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांबाबत

उन्हाळी अंतिम सत्र परीक्षा (मे- जून 2025) दि.01 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांबाब
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अंतिम सत्र उन्हाळी परीक्षा (मे- जून 2025) दि. 27 मे 2025 पासून, महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) वर्ग 'क' ची परीक्षा रविवार, दि. 1 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली असल्याने, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या रविवार, दि.01 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सर्व शिक्षणक्रमांच्या परीक्षा (M117,P79, P90,197 हे शिक्षणक्रम वगळून) गुरुवार, दि.12 जून 2025 रोजी यापूर्वीच्या निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रावर व त्याच वेळेला आयोजित करण्यात येत आहेत.

तसेच M117,P79,P90, T97 या शिक्षणक्रमाची दि. 01 जून 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी.

तसेच याव्यतिरिक्त प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकामध्ये कुठलाही बदल नाही. कृपया सर्व परीक्षा केंद्रे व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन वरीलप्रमाणे सुधारित दिनांकास परीक्षेस उपस्थित रहावे.










Post a Comment

0 Comments

Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती