HEADER

अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया 1

    अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया 1

Navodaya online Test 



1. पुढील उदाहरणाचे सुलभीकरण केल्यावर उत्तर येते -


15 1/2 - [12/5 * 5/8 + (7 + 1 3/4)] * 2


(A) 2/9


(B) 7/2


(C) 9/2


(D) 11/2


1/(1 × 2) + 1/(2 × 3) + 1/(3 × 4) +...+ 1/ 9 × 10  सोडवल्यास मिळणारे उत्तर लिहा. 

  1. 11/10

  2. 7/2

      (C) 9/10

       (D) 1


 (3/5 + 1/5 - 3/10) × (4/5 + 16/5) हे सोडवल्यावर काय उत्तर येते ?


(A) 1/8


(B) 1/20


(C) 32/25


(D) 64/125


4. पुढील आविष्काराला सरळरूप दया:

3/2 X [ 7/9-2/3+{1/3+(2/3-4/9)}]


(A) 1/3

(B) 2/3

( C ) 1

(D) 1 1/3


2/3,3/6, 7/12,18/36 यांपैकी सर्वांत मोठा अपूर्णांक कोणता ?

( A)17/36

(B) 3/6

(C) 7/12

(D) 2/3



1 1/24 - 1 + 7/36 यास सरळरूप दिल्यावर काय उत्तर मिळते?


(A)1 17/72


(B) 17/72


(C) 7/60 


D) 2 7/60



   स्वाध्याय - 3.2



1. 12/5 च्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वांत लहान कोणती संख्या मिळवावी, म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल?


(A) 7


(B) 8


(C) 6


(D) 12


1 2/7 × 1/3 = किती?


(A) (1 × 2 × 1)/73


(B) ((7 + 2) × 1)/(7 × 3)


(c) ((1 + 2) × 1)/(7 × 3)


(D) (1 + 2 + 1)/73


3. एखादया दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली, तर तयार होणारा नवीन अपूर्णांक


(A) पहिल्यासारखाच राहतो


(B) मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो


(C) मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो


(D) मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल




Post a Comment

0 Comments

Maharashtra SIR 2026 Revised Schedule | मतदार यादी SIR सुधारित वेळापत्रक | Final Voter List 4 November 2026*