NAVODAYA ARITHMETIC TEST 5
पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया टेस्ट 3
पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया टेस्ट 3
89 x 15+11 x 15 - 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे
1500
1400
1000
0
(130429 ÷ 13) या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे —-
10033
1033
13003
10303
मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत ?(2010)
434
5880
406
30
एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल, तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील?(2015)
32
34
42
44
एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो.---(2018)
2ने
5 ने
8 ने
9 ने
पहिल्या चार विषम संख्यांची सरासरी किती ?
14
4
5
16
10, 19, 21, 22 आणि 28 या संख्यांची सरासरी किती ?
21
20
19
18
एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय 13.5 वर्षे आहे. त्यांपैकी पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज 25 वर्षे आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती ?
15.5 वर्षे
13.2 वर्षे
12.8 वर्षे
12.5 वर्षे
तीन संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या दोन संख्या जर 13 आणि 15 या आहेत, तर तिसरी संख्या कोणती ?
6
8
16
20
एक सायकलस्वार 5 तासांत 50 किमी अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा.
दर ताशी 250 किमी
दर ताशी 50 किमी
दर ताशी 10 किमी
दर ताशी 5 किमी
तीन संख्यांची सरासरी 8 आहे. त्यांपैकी पहिल्या दोन संख्या 5 आणि 12 असतील, तर तिसरी संख्या कोणती ?
6
7
8
8.5
तीन पोत्यांच्या वजनांची सरासरी 98.5 किग्रॅ आहे. त्यांतील दोन पोत्यांच्या वजनांची बेरीज 196 किग्रॅ असल्यास तिसऱ्याचे वजन काढा.
97 किग्रॅ
98 किग्रॅ
96 किग्रॅ
99.5 किग्रॅ
एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, तर तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या असतील.
108
144
216
360
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS