HEADER

महागाई भत्ता 60% GR 2026 | महाराष्ट्र शासन PDF Download

 महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय 2026 ऑगस्ट 18

डाउनलोड करण्यासाठी खालील link वापरा.

DA 60% GR PDF Download Link


DA 60% GR PDF Download Link

महाराष्ट्र शासनाच्या 18 ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचारी व पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 58% वरून 60% करण्यात आला आहे. हा लाभ 1 जानेवारी 2026 पासून लागू असून जानेवारी ते जुलै 2026 ची थकबाकी ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत मिळणार आहे. येथे अधिकृत DA 60% GR PDF Download Link उपलब्ध आहे.

👉 डाउनलोड LINK 

🔗 DA 60% GR PDF DOWNLOAD LINK 

Post a Comment

0 Comments

Maharashtra DA Hike 2026: महागाई भत्ता 58% वरून 60% | सरकारी कर्मचारी