Header Ads Widget

महगाई भत्यात वाढ ...............................

नमस्कार शिक्षक मित्रानो
आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . 1 जुलै, 2016 पासून सुधादरत वेतनसांरचनेतील र्ूळ वेतनावरील(वेतनबँडर्धील वेतन अदधक ग्रेड वेतन) अनुज्ञेय र्हागाई भत्त्याचा दर 125% वरून 132% करण्यात
यावा. सदर र्हागाई भत्त्याच्या वाढीची रक्कर् रोखीने देण्यात यावी. असा शासन निर्णय आज घेण्य्ता अला आहे . 

 शासन निर्णयाची प्रत pdf मध्ये download करण्यासठी खालील link वरclick करा

https://drive.google.com/file/d/0B0HdHdjqRlbFaThxOTdWYi1JckU/view?usp=sharing 

धन्यवाद  

Post a Comment

0 Comments

राज्यस्तरीय शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण वेळापत्रक जाहीर