Header Ads Widget

पंख असूनही उडता न येणारे पक्षी

नमस्कार मंडळी
उन्हाळी सुट्टी आपणास आनंदी मजेशीर जावो ही सदिच्छा !
बरेच दिवस झाले पोस्ट करून ....
म्हणुन हा विषय
पक्षी हा शब्द उच्चारला की ,  पंख असणारा,आकाशात उंच भरारी घेणारा, एक चोच ,विविध रंगी,छोटा ,मोठा ,जीव अशी प्रतिमा आपल्या नजरे समोर उभी राहते . हे साहजिकच आहे ; कारण आपण केवळ उंच भरारी घेणारे पक्षी हेच लक्षात ठेवतो .
    पण भूतलावर असे काही पक्षी आहेत की , ज्यांना निसर्गाने पंख दिले आहेत ,पण उडता येत नाही•
     अचंबित झालात .... हो तर चला मग माहिती करून घेऊया
@@पंख असून उडता न येणारे पक्षी @@

येथे टिचकी मारा
https://lh3.google.com/u/0/d/0B0HdHdjqRlbFUExqV0VCelVLSFU=w231-h173-p-k-nu-iv1

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1