Header Ads Widget

इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यम व व्यवस्थापन अंतर्गत पालघर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांकरिता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात ऑनलाईन स्पर्धा

*इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यम व व्यवस्थापन अंतर्गत पालघर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांकरिता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे.*

*अधिक माहिती साठी:* *(संदर्भाकरिता महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मुबंई,   SCERT, पुणे,  व भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, दिल्ली यांचे पत्र अवलोकन करावे. )*

खालील लिंक वरून आपली माहिती/ प्रवेशिका भरा.

https://forms.gle/zGJj81AQS3MgaMwZA

वरील लिंक निळी दिसत नसेल तर copy करून paste करा.

*स्पर्धा फॉरमॅट*
1. फिल्म - कालावधी 1 ते 2 मिनिटे MP4 मध्ये
2. भित्तीपत्रक - आकार 12 x 8 इंच
3. आलेखित माहिती - ppt किंवा Slide स्वरूपात. 

*स्पर्धेचे विषय*
1.बालपणातील काळजी व शिक्षण - शिक्षणाचा पाया.

2. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान - अध्ययनासाठी तातडीची आणि आवश्यक पूर्वस्थिती.

3. गळतीचे प्रमाण कमी करून सर्व स्तरावर शिक्षणासाठी सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करणे.

4. शाळेतील अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र - अध्ययन हे समग्र , एकात्मिक, आनंददायक आणि आकर्षक असावे.

5. शिक्षक आणि शिक्षकाचे शिक्षण.

6. यथायोग्य आणि सर्व समावेशक शिक्षण - सर्वांसाठी शिक्षण.

7. शाळा संकुल आणि केंद्रामधून प्रभावी संसाधन आणि प्रभावी प्रशासन.

8. शालेय शिक्षणासाठी मानके आणि प्रमाणके ठरविणे.

9. व्यावसायिक शिक्षणाची पुन्हा कल्पना करणे.

10. प्रौढ शिक्षण.

11. भारतीय भाषा, कला व संस्कृती यांना प्रोत्साहन देणे.

12. ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षण - तंत्रज्ञानाचा योग्य वापर सुनिश्चित करणे.

स्पधेसाठी काही शंका , माहिती आवश्यक असल्यास खालील नंबरवर संपर्क करावा .
सौ माधुरी राऊत ७३५०१६०३९९
श्री उमेश राऊत९०११२८४२५५

आदेशान्वये :

श्रीम् .लता सानप मॅडम
प्राचार्य DIET तथा
शिक्षणाधिकारी ( प्राथ.)
जि.प .पालघर

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1