आजच्या भागात मागील काही महिन्यात आलेले शासन निर्णय आज publish करीत आहे . हे सर्व शासन निर्णय आपल्या खूप उपयोगी पडतील . जर आशा post आपणास आवडत असतील तर जरूर कळवा . नवीन पोस्ट नियमितपणे मिळविण्यासाठी blog ला follow करायला हवे हे सर्व शासन निर्णय
Download करण्यासाठी खालील निळ्या रंगातील वाक्यवर टिचकी मारावी । क्लिक करा . नंतर ओपन करण्यासाठी drive किंवा chrome आयकॉन निवडा
2 ) मा शिक्षण मंत्री यांना INNOVA CRESTA ZXI वाहन खरेदी बाबत
3 ) गणवेश खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना UNIFORM GUIDELINES
4 ) विद्यार्थी आधार update करणे बाबत पत्र
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS