Header Ads Widget

HOW TO PAY LIC PREMIUM ONLINE ? TOTAL PROCEDURE विमा हप्ता online कसा भरावा?

 

नमस्कार मंडळी , कसे आहात आपण ???

प्रत्येक जण आपल्या सुरक्षिततेसाठी विमा पॉलिसी विकत घेत असतो. हे चांगले ही आहेच ! जेव्हा विमा हप्ता भरण्याची वेळ येते , तेव्हा खूप त्रागा होतो . कार्यालयात जाणे , तेथील लांबच लांब रांगा , 2 ते 3 तास जाणारा व्यर्थ वेळ ,खूप वैतागून जात असाल आपण !😢😢😢

नाही का?? 

ही तुमची समस्या दूर करण्यासाठी आजचा हा प्रयत्न . तुम्ही अगदी घरून , शेतातून कधीही विमा हप्ता भरा केवळ दोन मिनिटात ☺️☺️

होय केवळ दोन मिनिटांत !!👍तो ही तुमच्या मोबाईलवर

ह्यासाठी तुम्हाला खालील व्हिडीओ पूर्ण पाहायचा आहे 



  1. LIC premium payment online Paytm
  2. LIC online login
  3. LIC premium receipt download
  4. LIC policy status

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1