Header Ads Widget

विषय भाषा - जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - विषय भाषा - आराखडा JAVAHAR NAVODAYA VIDYALAYA YEAR 2021

 जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा 

विषय : - भाषा - आराखडा 

वेळ - ३० मिनिटे 

                        जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आजच्या  भागात भाषा विषय , त्याचा आराखडा व बदल याविषयी माहिती देणारा हा महत्त्वपूर्ण भाग .

                            सन २०१९ मध्ये  जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा  आराखड्यात बदल करण्यात आला . यानुसार सन २०१९ व २०२०  साली घेण्यात आलेल्या परीक्षेत , भाषेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न क्रमांक ६१ ते ८० असे एकूण २० प्रश्न विचारण्यात आले होते . एकूण २५ देण्यात आले होते . यामधील सर्व प्रश्नाच्या अचूक उत्तरला  १.२५  देण्यात आला होता .
                    या वि भागात एकूण ४ उतारे देण्यात येतात . प्रत्येक उताऱ्यावर आधारित ५ प्रश्न विचारले जातात . या नुसार प्रश्न ६१ ते ८० असे २० प्रश्न देण्यात येतात .
                            प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचे Ⓐ Ⓑ Ⓒ Ⓓ असे  चार पर्याय दिलेले असतात . या चार पर्यायांपैकी अचूक उत्तराचा  पर्याय निवडून त्याचे वर्तुळ काळे करावे . जसे कि ⚫ असे रंगवावे .

  विद्यार्थ्यांनी  हे लक्षात ठेवावे 
  • उतारे काळजीपूर्वक वाचा .
  • प्रत्येक उतारा हा सात  ते आठ  मिनिटात पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा .
  • ताऱ्यातील  घटना , प्रसंग ,संवाद , व्यक्ती , पात्र इत्यादी गोष्टी समजून घ्याव्यात   
  • उताऱ्यातील माहितीचा , घटनाक्रम समजून घ्यावा .अचूक व जलद उत्तरे देण्यास तुम्हाला फायदा होईल 
  • एखादा प्रश्न समजत नसेल अथवा उत्तराबद्दल खात्री नसेल तर , उतारा पुन्हा वाचवा व योग्य उत्तर निवडावे  .

हि माहिती उपयुक्त वाटल्यास ब्लोग पोस्ट SHARE करा . ब्लोग ला FOLLOW करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 जवाहर नवोदय विद्यालय  प्रवेश परीक्षा बाबत EDUTECH ONLINE YOUTUBE CHANNEL
वर मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे . 
तरी आपण खालील लिंकवर क्लिक  करावे . याचा महराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल .
👇👇👇👇👇👇👇
याचे वेळा पत्रक खालीलप्रमाणे आहे .

वार

विषय

वेळ

सोमवार

मानसिक क्षमता चाचणी

30 मिनिटे

मंगळवार

मानसिक क्षमता चाचणी

30 मिनिटे

बुधवार

अंक गणित

30 मिनिटे

गुरुवार

अंक गणित

30 मिनिटे

शुक्रवार

भाषा

30 मिनिटे

शनिवार

भाषा

30 मिनिटे

रविवार

चाचणी online

30 मिनिटे

चला तर मग लागुया तयारीला ...........................



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1