विद्यार्थी पोर्टल वरील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे रिपोर्ट
MOST IMPORTANT REPORT FOR HEAD MASTER AND TEACHER
विद्यार्थी पोर्टल हे मुख्याध्यापकांसाठी ही अतिशय उपयुक्त आहे विद्यार्थी पोर्टल वर शाळेची पटसंख्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या आधार कार्ड त्याचबरोबर ट्रान्सफर केलेले विद्यार्थी पुढील वर्गात घेतलेले विद्यार्थी वयानुसार विद्यार्थी संख्या जात निहाय इयत्ता निहाय विद्यार्थी संख्या अशाच वेगळ्या प्रकारचे रिपोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे
मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत हे सर्व रिपोर्ट कसे पाहायचे याची माहिती करून घेऊया
1. ADHAR STATUS/ आधार रिपोर्ट : या मध्ये विद्यार्थी पोर्टल ला किती विद्यार्थी आधार अपलोड केले आहेत ? किती विद्यार्थी बाकी आहेत हे समजते . हे जाणून घ्या पहा खालील व्हिडिओ ⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
2. AADHAR MATCH STATUS REPORT :-
विद्यार्थी पोर्टल ला अतुल आधार अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांचा आधार डेटा मॅच होतो किती विद्यार्थ्यांचा आधार डेटा मॅच आहे याची माहिती मिळते रिपोर्ट पाहण्यासाठी व्हिडीओ पहा
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
3. AADHAR DUPLICATE REPORT :
हा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे या रिपोर्ट वरून आपल्या शाळेतील विद्यार्थी दुसरया शाळेत दाखल आहे कि नाही हे कळते . खालील video पहा .
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
4. drop box status report :
शाळेतील शेवटच्या वर्गातून पास झालेले सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसतात . खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
5. new entry status report :
शाळेत किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे याची माहिती मिळते . खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
6. out of school student report
काही कारणस्तव शाळेत येऊ न शकणाऱ्या ,गैरहजर विद्यार्थी अहवाल
खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
7. promotion status report -
वर्गांतर केलेल्या विद्यार्थी संख्या पाहण्यासाठी
खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
8. transfer student status
report -
दुसऱ्या शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल
खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
आता आपण REPORT TAB मधील HM LEVEL माहिती करून घेवू .
9. STUDENT CATLOGUE-
हा REPORT कसा पहावा ,याविषयी माहिती देणारा खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
10. DIVISION MASTER -
हा REPORT कसा पहावा ,याविषयी माहिती देणारा खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
11. STANDARDWISE , CASTEWISE STUDENT REPORT -
हा REPORT कसा पहावा ,याविषयी माहिती देणारा खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
12. STANDARDWISE , AGEEWISE
STUDENT REPORT -
हा REPORT कसा पहावा ,याविषयी माहिती देणारा खालील video पहा . ⇩⇩
⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫⧫
भेटूया पुढील भागात .........................................
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS