. जशी मराठी , हिंदी , इंग्रजी या विषयासाठी शब्द सूची असते , तशी गणित विषयाची देखील शब्द सूची आहे . चला तर मग पाहूया ,
1. Natural numbers - नैसर्गिक संख्या
2. Whole numbers - पूर्णांक संख्या
3. Rational Numbers - परिमेय संख्या
4. Irrational Numbers - अपरिमेय संख्या
5. Decimal - दशांश
6.Line - रेषा
7. Parallel Line - समांतर रेषा
8. Angles - कोन
9. Transversal - छेदीका
10. Corresponding Angles - संगत कोन
11. Interior Angles - आंतरकोन
12. Alternate Angles - व्युतक्रम कोन
13. Properties - गुणधर्म
14. To Draw - काढणे
15. Cube - घन
16 . Cube Root - घनमूळ
17. Index - घातांक
18. Triangle - त्रिकोण
19. Altitude - शिरोलंब
20. Concurrent - एकसंपाती
21. Orthocentre - लंबसंपात बिंदू
22. Median - मध्यगा
23. Centroid - मध्यगा संपात
24. Acute Angle - लघुकोन
25 . Abtouse Angles - विशाल कोन
भेटूया पुढील भागात
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS