शासन निर्णय - GR- महत्त्वाचे शासन निर्णय 08 मार्च 21 ते 14 मार्च 21
राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील शिक्षक , अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीयांची देयके ऑफलाईन पध्दतीने वितरित करणेबाबत
दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार गट - अ व गट - ब संवर्गातील पदांकरिता दिव्यान्गासाठीची पदे सुनिश्चित करणेबाबत
शालेय शिक्षण व क्रीडाविभागात ई-गव्हर्नन्स प्रकल्प अंतर्गत PWC च्या सल्लागाराांचे सेवा शुल्क अदा करण्याबाबत.
दिव्यांग व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग खुद्द मंत्रालय , मुंबई या विभागातील ड संवर्गातील " शिपाई " पदांकरिता दिव्यान्गासाठीची पदे सुनिश्चित करणेबाबत..............
राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय , निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ % आरक्षण ....
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS