#story for kids
Shi - Shi- Shitti
📣📣🕑🕑🕑
आमच्या शेजारच्या गावात खूप मोठी यात्रा भरते . मी माझ्या आई बाबा सोबत यात्रेला जात असे. यात्रेत गेल्याबरोबर कानांवर एक "फुर$$ फूर ss , चला पुढे " असा आवाज यायचा . पोलीस दादा शिट्टी वाजवून गर्दी होणार नाही याची काळजी घ्यायचा . मला शिट्टी खूप आवडते . तुम्हांला आवडते का शिट्टी ??
आजची गोष्ट शिट्टी ची आहे . नक्की वाचा
कमेंट करा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS