एकूण जागा : 100
केंद्र सरकारी नोकरी करू इच्छिनारे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात
पात्र उमदेवारांना आपला अर्ज १२ जून २०२१ पासून ३० दिवसांच्या आत म्हणजेच १३ जुलै २०२१ पर्यंत जमा करायचे आहेत. अर्ज प्रक्रियेची पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी जाहिरात वाचा. जाहिरातीची लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात आली आहे.
जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा .
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👉 पदाचे नाव - सिविल मोटर ड्रायवर (42)
👉 पात्रता : 10वी पास , अवजड वाहन परवाना , 2 वर्षे अनुभव
👉वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
👉अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 जुलै 2021
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👉 पदाचे नाव - सिविलियन केटरिंग इंस्ट्रक्टर (3)
👉 पात्रता : 10वी पास , केटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
👉वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
👉अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 जुलै 2021
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👉 पदाचे नाव - कुक (15)
👉 पात्रता : 10वी पास ,इंडियन कुकिंग ज्ञान व प्राविण्य असावे
👉वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
👉अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 जुलै 2021
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👉 पदाचे नाव - क्लिनर(40)
👉 पात्रता : 10वी पास , संबंधित ट्रेड चे प्राविण्य असावे
👉वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे
👉अर्ज करण्याची अंतिम तारीख : 13 जुलै 2021
Ministry of Defence Recruitment 2021 भरतीची अधिसूचना आणि अॅप्लिकेशन फॉर्मसाठी 👉👉👉येथे क्लीक करा
अर्ज प्रिंट करून खालील पत्त्यावर पाठवा
इच्छुक उमेदवार वरील नमुन्यात आपला अर्ज टाईप करून किंवा स्पष्ट अक्षरांत फॉर्म भरून आणि योग्यता, वयोमर्यादा आणि प्रमाणपत्रांच्या सांक्षांकित प्रतींसह पुढील पत्त्यावर पाठवायचा आहे
द प्रिसाइडिंग ऑफिसर, सिविलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, सीएचक्यू, एएससी सेंटर (साउथ) – 2 एटीसी, अग्रम पोस्ट, बंगळुरू – ०७.
📣📣📣📣📣📣📣📣📣📣📣📣📣📣
लक्ष्मण विठ्ठल ननवरे
प्राथमिक शिक्षक
8446699081
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS