भारत सरकारचा उपक्रम असलेल्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांसाठी एकूण ८९ जागा
कोलियरी अभियंता (मेकॅनिकल), संपर्क अधिकारी, खाण अभियंता, सर्वेक्षणकर्ता, इलेक्ट्रिकल ओव्हरमॅन, खाण ओव्हरमॅन, मेकॅनिकल ओव्हरमॅन आणि खान सिरदार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करा व काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – दिनांक २२ जून २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
👉 जाहिरात पहा credit nmk
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS