यु-डायस प्लस हा फॉर्म अत्यंत महत्वाचा असा फॉर्म आहे यामध्ये एकूण अकरा शिक्षण मध्ये शाळेची संपूर्ण माहिती कलेक्ट केली जाते त्यानंतर ची माहिती व्हेरिफाय करणं अत्यंत आवश्यक आहे खलील व्हिडिओ मध्ये फॉर्म कसा वेरीफाय करावा , याची माहिती दिली आहे ,👇👇👇
Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती महाराष्ट्र शिक्…
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS