Header Ads Widget

स्वाध्याय - SWADHYAY ACTIVITY 2021

Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana म्हणजे  SWADHYAY स्वाध्याय  Whatsup No. 

स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम whatsup वर आधारित सराव करण्यासाठी हा नवीन उपक्रम राबवला जातो. स्वाध्याय SWADHYAY दर शनिवारी नवीन स्वाध्याय SWADHYAY आपणास सोडवण्यासाठी दिला जातो.

आपण त्या आठवड्यात आपल्या सोईनुसार हा स्वाध्याय केव्हाही सोडवू शकता. साध्याय सोडवण्यासाठी खाली दिलेल्या विभागनिहाय लिंकवर क्लिक करून सहभागी होता येईल. स्वाध्याय SWADHYAY Whatsup No. आपणासाठी खाली उपल्बध करून दिलेले आहेत. आपण ज्या विभागात आहात ज्या जिल्ह्यात आहात त्या समोरील नंबर च्या समोर असलेल्या लिंकवर क्लिक करून सहभागी होता येईल.
स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा.

२) कोणासाठी - १ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी

३)  माध्यम - मराठी / सेमी – इंग्रजी

४) विषय - मराठी आणि गणित

५) कधी - दर शनिवारी.

६) विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.

 ७) विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या.

८) स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.

महत्वाची गोष्ट - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही.

स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana  प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. सदरची लिंक कोकण विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.

Division (विभाग) District (जिल्हा) SWADHYAY  स्वाध्याय WhatsApp Number (whatsapp क्रमांक) Link
 अमरावती https://wa.me/918595524417?text=hello 

नागपूर  https://wa.me/918595524418?text=hello 

औरंगाबाद  https://wa.me/918595524419?text=hello 

नाशिक https://wa.me/918595524517?text=hello 

कोकण https://wa.me/918595524518?text=hello 

पुणे https://wa.me/918595524519?text=hello 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1