1. वयक्तिक माहिती अर्ज
2. नादेय दाखला
3. मत्ता व दायित्व दाखला ब
या यादीतील सर्व दाखले जोडून द्यावेत
प्रथम नियुक्ती आदेश
सेवापुस्तकाच्या प्रथम पानाची सत्यप्रत
सेवापुस्तकात प्रथम नियुक्तीची नोंद असलेया पानाची सत्यप्रत
सलग २४ वर्ष प्रशिक्षित अहर्ताकारी सेवापूर्ण प्रमाणपत्र
सेवांतर्गत प्रशिक्षण बाबतचे विवरण पत्र
सेवांतर्गत प्रशिक्षण प्रमाणपत्र बाबतचा दाखला
२१ दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण प्रमाणपत्र सत्यप्रत
मागील पाच वर्षाचे गोपनीय अहवाल
न्यायालयीन प्रकरण सुरु नसलेबाबतचे प्रमाणपत्र
सेवा अखंडतेचे प्रमाणपत्र
स्थायित्व प्रमाणपत्र बाबतचा दाखला
स्थायित्व प्रमाणपत्र आदेश
बिनपगारी रजा न घेतले बाबतचा दाखला
खातेनिहाय चौकशी सुरु नसले बाबतचा दाखला
नादेय दाखला
मत्तादायित्व विवरण सादर केले बाबतचा दाखला
मत्तादायित्व विवरण प्रपत्र १ ते ३
शैक्षणिक अर्हता गुणपत्रे व प्रमाणपत्रे( SSC, HSC,D.Ed.,B.A. B.Ed. )
MS-CIT/ संगणक अर्हता प्रमाणपत्र
हे सर्व दाखले उद्याच्या पोस्टमध्ये !!
ब्लॉग follow करा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS