Header Ads Widget

HOW TO INSERT PAGE NUMBERS IN WORD ? PART 1

 HOW TO INSERT PAGE NUMBERS IN WORD ?

        

    आपण शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका , नवोदय प्रश्नपत्रिका पाहिल्यास प्रत्येक पानावर पान क्रमांक दिलेला असतो . हा पान क्रमांक , या मध्ये किती पाने आहेत ? पैकी कोणत्या पानावर आहोत ? विषय कोणता आहे ? अशी विविध माहिती देत असतो . पान क्रमांक दिल्यास DOCUMENT रेखीव दिसते . असा पान क्रमांक कसा द्यायचा ? याची सविस्तर  माहिती आजच्या लेखात 

  • सर्वात प्रथम एक blank WORD DOCUMENT OPEN करा .

  • CLICK ON INSERT TAB ➡ PAGE NUMBERS हि खाली दिलेली IMAGE पहा 

  • 1.   On the Insert tab, in the Header & Footer group, click Page Number.



    2.   Click the page number location that you want.

    3.   In the gallery, scroll through the options, and then click the page number format that you want.

    4.   To return to the body of your document, click Close Header and Footer on the Design tab (under Header & Footer Tools) .



    अशा प्रकारे तुम्ही अगदी साधे PAGE NUMBER देवू शकता 




Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1