Header Ads Widget

दीपावली सुट्टी 2021 बाबत मा संचालक यांचे परिपत्रक

दीपावली सुट्टी 2021 बाबत मा संचालक यांचे परिपत्रक
शैक्षणिक वर्ष 2021-22 दीपावलीच्या सुट्ट्या घोषित करणेबाबत मा संचालक यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणारे परिपत्रक निर्गमित केले आहे .
 सदरील परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या दिनांक 11 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आल्या आहेत . NAS मूळे शाळा 12 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचे निर्देश आहेत . 
या पत्रकान्वये दिवाळीच्या सुट्ट्या NAS झाल्यानंतर जोडून किंवा नाताळ किंवा उन्हाळी सुट्टी जोडून समायोजित करण्याबाबत कळविले आहे 
सदरील परिपत्रक DOWNLOAD करा  

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1