सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य असलेबाबत परिपत्रक
कोविड19 ची लाट थोपविण्यासाठी सर्व शासकीय ,निमशासकीय कार्यालयात नोकरी करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्तीचे करण्यात आले आहे . असे आदेश दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी देण्यात आले आहेत . त्याबद्दल परिपत्रक आपल्या माहिती साठी
परिपत्रक DOWNLOAD करण्यासाठी खालील निळ्या रंगावर क्लिक करा . कार्यालयात प्रिंट करून ठेवा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS