जगातील किमयागार या लेखमालिकेत आज आपण बॉईल चा नियम शोधून काढलेल्या संशोधकाविषयी माहिती मिळविणार आहोत .
ROBERT BOYLE रॉबर्ट बॉइल या संशोधकाचा जन्म आयर्लंड येथे दिनांक 25 जानेवारी 1627 रोजी झाला . रॉबर्ट ने लॅटिन ,ग्रीक आणि फ्रेंच या भाषा लहानपणी शिकल्या . त्याचे शिक्षण इंग्लंड व इटली या देशात घेतले .
त्याला भौतिक शास्त्रात विशेष आवड होती . आपल्या अवतीभवती असलेल्या हवेच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रयोग केले . त्याने बॉईल चा नियम शोधून काढला . तो खालील प्रमाणे आहे
" स्थिर तापमानाला वायूचे आकारमान व दाब हे व्यसतानुपाती असतात ."
********
रोबर्ट ला भौतिकशास्त्र बरोबर रसायनशास्त्र देखील आवडत असे. संयुगे म्हणजे काय , त्याचे गुणधर्म आणि मिश्रणे व त्याचे गुणधर्म यांतील फरक , व त्यांचे पृथक्करण करणे याचा त्याने अभ्यास केला .
धार्मिक लेखन करण्यासाठी त्याने एटॉन कॉलेज मध्ये मिळालेली नोकरी नाकारली . बायबल या पवित्र ग्रंथाचे अनेक भाषांत भाषांतर केले . आशा या शास्त्रज्ञ , धर्मज्ञ व तत्त्वज्ञाचा मृत्यू 30 डिसेंबर 1691 रोजी झाला.
$$$$$$%%%%%%%%%%%
रॉबर्ट बॉइल ला मिळालेले सन्मान
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS