Header Ads Widget

MISSILE MAN DR. A.P.J.ABDUL KALAM डॉ ए पी जे अब्दूल कलाम

MISSILE MAN

DR. A.P.J.ABDUL KALAM 

डॉ ए पी जे अब्दूल कलाम 


जगातील किमयागार या लेखमालिकेत आज आपण भारताचे माजी राष्ट्रपती , भारताचे मिसाईल मॅन




MISSILE MAN DR. A.P.J.ABDUL KALAM डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांच्याविषयी माहिती वाचूया


अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला. चेन्नई येथून

त्यांनी एअरनोटीकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी भारताच्या प्रक्षेपण अस्त्रे व प्रक्षेपक

अग्निबाण विकसन कार्यक्रमात स्वतः ला वाहून घेतले . ते भारताच्या संरक्षण विभागाचे प्रमुख वैज्ञानिक

सल्लागार होते . त्यांच्याच कारकिर्दीत भारताने पोखरण येथे अणू स्फोटाची यशस्वी चाचणी घेतली .


त्यांनी अग्नी आणि पृथ्वी ही क्षेपणास्त्रे व उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी अग्निबाण निर्माण करण्यासाठी

मोलाचे योगदान दिले . त्यामुळे त्यांना भारताचे अग्निपुरुष म्हणजेच मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते .


MISSILE MAN DR. A.P.J.ABDUL KALAM डॉ ए पी जे अब्दूल कलाम यांना पदमभूषण , पदमविभूषण हे

सन्मान देऊन त्यांचा भारत सरकारने गौरव केला.


भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे भारतरत्न होय . सन 1997 मध्ये त्यांना भारतरत्न हा किताब देण्यात आला

. सन 2002 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले . सन 26 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले .


आशा महान संशोधकास विनम्र अभिवादन .


लेख कसा वाटला , कमेंट मध्ये कळवा .

Post a Comment

1 Comments

तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1