Maharashtra TET 2025 Exam | अर्ज तारीख, वेळापत्रक व संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) – 2025 चे आयोजन करण्यात आले आहे.
महत्वाच्या तारखा
- परीक्षा दिनांक : रविवार, 23 नोव्हेंबर 2025
- ऑनलाईन अर्ज सुरू : 15 सप्टेंबर 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025
परीक्षेचे तपशील
- पेपर 1 : इयत्ता 1 ली ते 5 वी साठी
- पेपर 2 : इयत्ता 6 वी ते 8 वी साठी
- सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमातील अनुदानित/विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदासाठी नियुक्ती होण्यासाठी TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
परीक्षार्थींनी https://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज, परीक्षा शुल्क, वेळापत्रक व इतर सर्व सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
📌 उमेदवारांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.
ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकावर आधारित आहे.


0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS