Important Announcement
Your Weekly Swadhyay Quiz will now happen on a new Web App that is more interactive and fun. 🥳
Click on the link to start Swadhyay 👇
*Note*: Your Swadhyay quiz will not be available on WhatsApp anymore. 🙂
निळ्या रंगाच्या वाक्यावर क्लिक करा
क्लिक केल्या नंतर पुढील विंडो दिसेल
मोबाईल क्रमांक लिहल्या नंतर send otp हे बटण दाबा
त्यानंतर तुम्हांला तुमच्या मोबाईल क्रमांक वर चार अंकी otp येईल . तो लिहा
Otp लिहिल्याबरोबर खालील पेज ओपन होईल
तुमची quiz सुरू होईल
नंतर योग्य इयत्ता निवडा व send बटण दाबा
पुढे विदयार्थी याचे पूर्ण नाव लिहा
कृपया विद्यार्थ्यांच्या शाळेचा 11 अंकी स्कूल कोड (UDISE कोड) टाइप करा आणि पाठवा.
जर आपल्याला शाळेचा कोड माहिती नसल्यास, आपल्या शिक्षकांना सांगा. (त्यांची मदत घ्या).
शाळेची माहिती तपासा व योग्य पर्याय निवडाU
तुमच्या शाळा कन्फर्म करण्यासाठी होय दाबा किंवा UDISE कोड पुन्हा एंटर करण्यासाठी नाही दाबा.
आपली नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आता, विद्यार्थी येथेच प्रत्येक आठवड्याला स्वाध्याय करू शकतील 📚, त्यांचे शिक्षक त्यांना अजून खंबीरपणे मार्गदर्शन करू शकतील. हे फारच सोपे आहे. 😀
आपले स्वागत 🙏
त्यानंतर नविन विद्यार्थी जोडायचा असेल तर नवीन विद्यार्थी जोडा हा पर्याय निवडा
नसेल तर नोंदणी केलेला विद्यार्थी निवडा
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS