Header Ads Widget

GR SCHOOL MUST HAVE हे शासन निर्णय शाळेत असलेच पाहिजे

GR SCHOOL MUST HAVE

हे शासन निर्णय शाळेत असलेच पाहिजे
आजचा लेख हा सर्व व्यवस्थापन असलेल्या शाळांसाठी , शाळा प्रमुखांसाठी , सर्व शिक्षक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . आजच्या या लेखा मध्ये शाळास्तरावर कोणते शासन निर्णय प्रिंट करून ठेवावे , असे अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय यादी आपल्या माहितीकरिता देत आहे . हे सर्व शासन निर्णय www.estudi.in  वर देण्यात आले आहेत . तेथून आपण डाउनलोड करू शकता . खाली दिलेल्या यादीतील 17 शासन निर्णय हे आपण प्रिंट करून शाळेत ठेवावेत . 
✏️आपत्ती व्यवस्थापन कायदा - 2005
✏️बालविवाह प्रतिबंध कायदा - 2006
✏️बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - 2009
✏️महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या ✏️शिक्षणाचा अधिकार अधिनियम - 2009 ✏️राज्य नियमावली
✏️माहिती व तंत्रज्ञान कायदा - 2008
✏️बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम -  2009 मार्गदर्शिका
✏️बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - 2009 शाळा प्रवेश  शासन निर्णय
✏️राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना 
✏️बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा - 2012
बालन्याय मुलांचा ( काळजी व संरक्षण ) कायदा - 2015
✏️बालकामगार (प्रतिबंध व नियमन ) सुधारित कायदा - 2016
✏️शाळेतील विद्यार्थ्यांना ने - आण करणाऱ्या वाहतूक बस बाबत मार्गदर्शक सूचना शासन निर्णय  - 2014 / मार्च 2016
✏️विद्यार्थी सुरक्षा संदर्भात मार्गदर्शक सूचना - 2018
✏️इयत्ता 1ली ते 12 वी पर्यंत च्या विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मूल्यांकन शैक्षणिक सवलती बाबत  मार्गदर्शक सूचना  16 ऑक्टोबर 2018
✏️शालेय पोषण आहार योजना शासन निर्णय 21 जून 2021
✏️नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 
✏️अपंग दिव्यांग व्यक्ती अधिकार  अधिनियम 2016

*Education World* 
👉🏻 *FOR TEACHERS* 
👉🏻 *FOR STUDENTS*
 *शिष्यवृत्ती अभ्यासक्रम इयत्ता 8वी* 
👉🏻 *Mathematics* 
👉🏻 *बुद्धीमत्ता* 
👉🏻 उन्हाळी सुट्टीबाबत  https://estudi.in/educational-news/about-school-summer-diwali-vacations/ 
  👉 पॅन कार्ड हरवले ? काळजी करू नका 10 मिनिटांत मिळवा पॅन कार्ड* 👇 http://edutechmarathi.blogspot.com/2022/03/pan-card-lost-get-in-5-minutes.html
🌀  शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अँप  *DOWNLOAD* APP NOW 👇 https://bit.ly/3kSua93 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉🏻 LIKE 
👉🏻 Share
👉🏻 Subscribe
👉🏻 Follow
 *हे पाहिले*❓❓ 👇
👉🏻 *एक्सेल  व्हिडिओ*  *https://bit.ly/3jTR2n8* 
👉🏻 *एम एस वर्ड* *व्हिडिओ*  *https://bit.ly/3kLGTu9
🎯🎯🎯🎯🎯🎯
 www.estudi.in 
या वेबसाईटला भेट द्या
❇️❇️❇️❇️❇️❇️
विविध माहितीपुर्ण व्हिडिओ साठी खलील लिंक वरून चॅनेल *SUBSCRIBE*  करा  https://bit.ly/3nAXgJM

लक्ष्मण ननवरे 
प्राथमिक शिक्षक
तलासरी , पालघर 
संपर्क 8446699081
हा लेख आपणास आवडला असेल तर 
Share & Follow करा . नवीन माहिती मिळवा . 






Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1