Sakhi Savitri Committee At Block Level
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 125 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी " सखी सावित्री समिती " तयार करण्यात आली आहे.
💁 तालुकास्तर " सखी सावित्री समिती " :-
● गट शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी :- अध्यक्ष
● तालुका / शहर साधन केंद्र संपर्क अधिकारी (डायट) :- सदस्य
● विधीज्ञ (महिला प्रतिनिधी) :- सदस्य
पंचायत समिती सदस्य ( महिला प्रतिनिधी ) :- सदस्य
● वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) :- सदस्य
● तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी :- सदस्य
● पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक :- सदस्य
● बालरक्षक (महिला प्रतिनिधी) व तालुक्यातील कोणत्याही एका शाळेतील विद्यार्थीनी प्रतिनिधी :- सदस्य
● स्वयंसेवा संस्था प्रतिनिधी :- सदस्य
समुपदेशक :- सदस्य
● विस्तार अधिकारी (महिला असल्यास प्राधान्य) :- सदस्य सचिव
💁 तालुकास्तर " सखी सावित्री समिती " कार्य :-
■ तालुकास्तर समितीची दर तीन महिन्यातून एक (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करणे.
■शाळा व केंद्र स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी केंद्रस्तर समिती व शाळास्तर समितीवर नियंत्रण ठेवणे
व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणेसाठी कार्यक्षेत्रातील कंपन्यांशी संपर्क साधून मदत उपलब्ध करून घेणे. उपलब्ध मदत पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करणे.
■शाळास्तरावर व केंद्रस्तरावर निर्माण झालेल्या समस्यांचे समाधान व तक्रारींचे निवारण करण्यासाठी थेट तालुकास्तर समितीकडे तक्रार सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे.
■मुला-मुलींच्या बालहक्क संरक्षणासाठी व समितीमार्फत शाळा व केंद्र स्तरावर केल्या जाणाऱ्या व प्रयत्नांना प्रोत्साहन व प्रसिध्दी देणे.
■ तालुकास्तर समितीच्या कार्याचा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सादर करावा, जेणेकरून जिल्हयातील कोणत्याही स्तरावर मुलामुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल.
■ सदर समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.
शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त अँप DOWNLOAD APP NOW 👇 https://bit.ly/3kSua93
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👉🏻 LIKE
👉🏻 Share
👉🏻 Subscribe
👉🏻 Follow
हे पाहिले❓❓ 👇
👉🏻 एक्सेल 35 व्हिडिओ* https://bit.ly/3jTR2n8
👉🏻 एम एस वर्ड व्हिडिओ
https://bit.ly/3kLGTu9
🎯🎯🎯🎯🎯🎯
www.estudi.in
या वेबसाईटला भेट द्या
❇️❇️❇️❇️❇️❇️
विविध माहितीपुर्ण व्हिडिओ साठी खलील लिंक वरून चॅनेल *SUBSCRIBE* करा https://bit.ly/3nAXgJM
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
लक्ष्मण ननवरे
प्राथमिक शिक्षक
तलासरी , पालघर
संपर्क 8446699081
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS