महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष प्रश्न मंजुषा
फ़िनिक्स फौंडेशन आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विशेष प्रश्न मंजुषा चाचणी आयोजन .जर आपणांस 20 पैकी 18 गुण मिळाले , तरच ईमेलने किंवा www.estudi.inया वेबसाईटवर प्रमाणपत्र प्राप्त होईल
* प्रथम क्रमांक : 20 गुण
* दुसरा क्रमांक : 18 गुण
* तिसरा क्रमांक : 16 गुण
व इतर सर्व उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देण्यात येईल . दिनांक 17 एप्रिल 2022 रात्री 11. वाजता प्रमाणपत्र www.estudi.in या वेबसाईटवर प्रमाणपत्र प्राप्त होईल .
प्रश्न मंजुषा स्पर्धेत भाग घेण्यासाठी शुभेच्छा !
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS