Header Ads Widget

Gmail Storage Full? अशी करा तात्काळ मोकळी जागा .....

Gmail Storage Full? अशी करा तात्काळ मोकळी जागा .....

Google गुगलची जीमेल सेवा जगभरात वापरली जाणारी अतिशय उत्तम अशी सेवा आहे संवाद साधण्यासाठी जीमेलचा प्रचंड प्रमाणात उपयोग केला जातो
आज-काल प्रत्येक व्यक्तीसाठी जीमेल खाते खूप महत्त्वाचे ठरले आहे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे ईमेल आयडी आहे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जसे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम वापर करते जीमेल खात्याने साइन अप करतात व्यावसायिक आणि वैयक्तिक या दोन्ही कामासाठी जीमेल चा उपयोग केला जातो या ईमेलच्या माध्यमातून अनेक सेवांचा अधिकृत हेतूंसाठी वापर केला जातो मात्र यामुळे अनेक ई-मेल ई-मेल चा बॉक्समध्ये पडत असतो अनावश्यक महत्त्वाचे ईमेल पाहणं राहून जातात त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होते यासाठी अनावश्यक करण्याची सोपी पद्धत आजच्या या भागांमध्ये मी आपणास सांगणार आहे
● तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप वर किंवा मोबाईल मध्ये जीमेल उघडा
● सर्च बार मध्ये तुम्हाला एक फिल्टर आयकॉन दिसेल त्यावर त्यात करा जर तुम्हाला चिन्ह असेल तर तुम्हाला सेटिंग सेटिंग मध्ये जाऊन फिल्टर अंड ब्लॉक ड्रेसेस टेप मध्ये मिळेल त्यानंतर क्रियेट फिल्टर बटनावर टेप करावं करावे लागेल
● त्यात वर फ्रॉम लिहिलेले दिसेल महत्त्वाच्या नसलेल्या ई-मेलचे फक्त नाव किंवा ईमेल पत्ता टाकायचा आहे उदाहरणार्थ झोमॅटो कोरा फेसबुक लींकडीन सारख्या सेवान कडून ई-मेल नको असेल तर तुम्ही काय करू शकता
● एकदा ते पूर्ण झाल्यावर फक्त क्रियेट फिल्टर वर क्लिक करा आणि नंतर डिलिट निवडा त्यांना तुम्हाला फक्त क्रियेट फिल्टर वर क्लिक करायचे आहे
◆ अशाप्रकारे इनबॉक्स मधील अनावश्यक मेल डीलिट करता येऊ शकतात आणि आपल्या स्टोरेज ची पुन्हा वापरासाठी रिकामी करता येऊ शकते
महत्त्वाचे
जर हा लेख आपणांस आवडला असेल ,तर कमेंट करून कळवा व लेख इतरांना share करायला विसरू नका . 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1