Header Ads Widget

BMI - BODY MASS INDEX FORMULA , MID DAY MEAL SCHEME शालेय पोषण आहार योजना

BMI - BODY MASS INDEX FORMULA , MID DAY MEAL SCHEME शालेय पोषण आहार योजना 
तुम्ही जाड आहेत का ? तुमची उंची व वजन  योग्य प्रमाणात आहे का ? आजच्या लेखात आपण BMI विषयी माहिती घेऊया . तो कसा काढतात , याचे सूत्र आपल्या साठी देत आहे .त्याचबरोबर याचा नेमका अर्थ काय घ्यावा , हे आपणास समजेल 

स्थूलतेचे प्रमाण मोजण्यासाठी BMI  द्वारे मोजले जाते . 

BMI नुसार व्यक्तीचे वजन व उंची यांचे प्रमाण तपासले जाते . व्यक्तीचे वजन त्याच्याच उंचीच्या प्रमाणात आहे किंवा नाही याची माहिती BMI वरून मिळते .

BMI काढण्याची पद्धती

BMI= वजन ( किलोग्राम) / ( उंची )2

उंची मीटर मध्ये घ्यावी 
👉  जर BMI 18.5 पेक्षा कमी ,तर वजन कमी  असा अर्थ होतो
👉 जर BMI 18.5 ते 24.9 दरम्यान  असेल तर तुम्ही सामान्य आहे असे समजावे .
👉 जर BMI 25.0 ते 29.9 असेल तर तुम्ही सामान्य पेक्षा जास्त वजनाचे समजावे
👉 30.0 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्थूल आहेत , असे समजावे 

या प्रमाणे ठरवा व कळवा 

धन्यवाद 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1