एम.ए शिक्षणक्रमासाठी विशेष संपर्क सत्राचे आयोजन YCMOU, NASHIK सूचनापत्र
मानविद्या व सामाजिक शास्त्रे विद्या शाखेच्या एम.ए शिक्षण क्रमच्या 2021-22 या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना विषय मार्गदर्शन करणेसाठी विद्याशाखा प्रत्येकी दोन सत्रांचे ऑनलाईन आयोजन करीत आहे . त्यासाठी खालील पत्राचे अवलोकन करावे .
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS