Header Ads Widget

राज्यसरकारचा डिझेल - पट्रोल दरवाढ बाबत महत्त्वपूर्ण निर्णय government of maharashtra took decision about disel & petrol rates

राज्यसरकारचा डिझेल - पट्रोल दरवाढ बाबत महत्त्वपूर्ण निर्णय government of maharashtra took decision about disel & petrol rates 
मोदी सरकार नंतर ठाकरे सरकार ने महाराष्ट्रतील सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत घट करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे . राज्य सरकारने VAT- VALUE ADDED TAX म्हणजेच मूल्यवर्धित कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल व डिझेल स्वस्त झाले आहे . 
Maharashtra government reduced vat on petrol and disel from today.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल 2 रुपये 8 पैसे आणि डिझेल 1 रुपया 44 पैसे स्वस्त झाले आहे., अशी माहिती ट्विटर वर देण्यात आली आहे .
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे .

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1