उन्हाळा संपत आला आहे . काही दिवसात मान्सूनपूर्व व पावसाळा सुरू होत आहे . या कालावधीत जोराची हवा व ढगांच्या भाऊगर्दी आपण पाहतो. वादळे येतात. जून व जुलै महिन्यात वीज पडून जीवित हानी होण्याचे प्रमाण जास्त असते . वीज पडून जीवित हानी होऊ नये म्हणून प्रतिबंध उपाय म्हणून पृथ्वी मंत्रालय , भारत सरकार , नवी दिल्ली दामिनी ऍप तयार केले असून प्ले स्टोअर google play store वर उपलब्ध आहे . हे ऍप सुरक्षित आहे.
दामिनी ऍप gps लोकेशन वर कार्य करते . वीज पडण्याच्या 15 मिनिटे अगोदर दामिनी ऍप सूचना देते . सूचना दिल्याबरोबर सुरक्षित स्थळी जावे . झाडाखाली उभे राहू नये .
Damini App कसे डाउनलोड करावे व इंस्टॉल install करावे यासाठी खालील video पहा .
जवळच्या सर्व मित्र , नातेवाईक, ग्रामस्थ यांना ही माहिती द्यावी .
ऍप कसे डाउनलोड व इंस्टॉल करावे यासाठी खालील विडिओ पहा
After Watching this , you can install the app
Download now
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS