महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १0 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक 17/06/2022 रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
मुख्यपृष्ठशैक्षणिक माहिती10 वी परीक्षा मार्च - एप्रिल 2022 निकाल | SSC Result 2022
10 वी परीक्षा मार्च - एप्रिल 2022 निकाल | SSC Result 2022
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा मार्च-एप्रिल 2022 च्या निकालाबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १0 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार दिनांक 17/06/2022 रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS