HEADER

MSCIT शासन निर्णय GR

                     MSCIT GR 

    संगणक पात्रता परीक्षेबाबतीत 

संगणक पात्रता परीक्षेबाबतीत सर्व शासन निर्णय या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे .अधिक माहिती करिता www.estudi.in  ला भेट द्या .

 

1. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 16/7/2018 .

2. महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी/ वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत शासन निर्णय ) (सुधारणा) नियम,2018... GR दि 3/7/2018

3. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 8/1/2018

4. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 31/3/2017

5. MSCIT  कोर्सला पर्याय कोर्स बाबतीत शासन निर्णय दिनांक 4/2/2013

6. MSCIT पुर्वी शासन मान्य संस्था कडील संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 21/02/2008

7. MSCIT पुर्वी शासन मान्य संस्था कडील संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 21/02/2008

8. संगणक अर्हता परिक्षेला अंतिम मुदत वाढ देणेबाबत शासन निर्णय दिनांक 05/05/2007

9. संगणक अर्हता परिक्षेबाबत शासन निर्णय दिनांक 26/05/2004

10. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या पदवी / पदविका समकक्ष ठरविणे बाबत  शासन निर्णय दिनांक 02/08/2003

11. संगणक प्रमाणपत्र सादर  करण्यापासून सूट देण्याबाबत शासन निर्णय दिनांक 02/09/2003

13. नव्याने नियुक्त होणाऱ्या गट अ , ब , क शासकिय अधिकारी / कर्मचारी यांचे साठी नियुक्तीपूर्व संगणक पात्रता अट शिथिल करणेबाबत शासन निर्णय दिनांक 19/03/2003

14. सेवा प्रवेश नियम ............

संगणक हाताळणी / वापराबाबतचे ज्ञान अहर्तेची सेवा प्रवेश नियमात तरतूद करणेबाबत शासन निर्णय 27/11/2002

15. दिनांक 1-1-2001 रोजी कींवा त्‍या पूर्वी निवड प्रकीया सुरु झालेल्‍या सध्‍या शासन सेवेत असलेल्‍या अधिकारी कर्मचा-यांना संगणक हाताळणी / वापराबाबतचे प्रमाणपत्र विहीत मुदतीत प्राप्‍त न केल्‍यास अशाबा‍बतच करावयायाची उपाययेजना date 20/07/2002.

16. दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍यापूर्वी निवड प्रक्रिया सुरु झालेल्‍या तसेच सध्‍या शासन संस्‍थेत असलेल्‍या अधिकारी कर्मचा-यांनी संगणक हाताळणी/वापरा बाबतचे प्रमाणपत्र विहित मुदतीत प्राप्‍त न केल्‍यास अशाबाबत करावयाची उपाय योजना date 20/07/2002

17. शासकिय अधिकारी कर्मचारी यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्‍या बाबत विवधि अभ्‍ंयासक्रम मान्‍यता देण्‍या बाबत.... 03/03/1999

18. शासकिय अधिकारी कर्मचारी यांना संगणकाचे प्रशिक्षण घेण्‍या बाबत विवधि अभ्‍ंयासक्रम मान्‍यता देण्‍या बाबत... 03/03/1999

19. शासकीय कर्मचारी/अधिकारी यांना संगणक माहिती तंत्रज्ञान यासाठी अध्‍ययन रजा मंजूर करण्‍या बाबत.. date 27/07/1998 

Post a Comment

0 Comments

गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!