Header Ads Widget

TRANSFER PORTAL - PROFILE UPDATE INFORMATION

               TRANSFER PORTAL -  PROFILE UPDATE INFORMATION


बदली पोर्टल अपडेट
👉🏻 Profile Update ची सुविधा सुरू झाली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणीही माहितीत बदल करू नये. तशा अधिकृत सूचना शिक्षण विभागाकडून आपणास मिळतील किंवा वेळापत्रक प्रकाशित होईल

👉🏻 सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.*

👉🏻 आतापर्यंत अनेकजणांना लॉगिन करताना सुरूवातीला OTP प्रॉब्लेम येत आहे. तो दूर झाला आहे. तरीही मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.

👉🏻 आतापर्यंत जवळपास ८१ हजार शिक्षकांनी पोर्टल ला भेट दिली आहे. पैकी ३५ हजार शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट केली आहे. असे महितीद्वारे कळाले आहे*
 
👉🏻 १३ ते २२ जून पर्यंत माहिती अपडेट करता येईल. त्यावेळी पूर्ण क्षमतेने सदर साईट सुरू राहील.

●●●●●●●●●●●●●●●●●●

🤔  प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
👉🏻 बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.
👉🏻 माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
📲 बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?
👉🏻 बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.
👉🏻 बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.
👉🏻 Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.
 👉🏻 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 22-06-2022 पर्यंत आहे, असे कळते 
👉🏻 Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.
👉🏻 Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
👉🏻 Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. प्रत्यक्ष शाळेवरील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Cast category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. आपल्या मूळ नियूक्ती आदेशावर दिलेली आहे.
👉🏻 Appointment category- ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.
👉🏻 Current District Joining Date- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा.
👉🏻 Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
👉🏻 Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. 

👉🏻 Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा

👉🏻 Teaching medium या मध्ये Marathi निवडा.

👉🏻 Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करा.

👉🏻 *Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा*

💠💠💠💠🚸💠💠💠💠
 *पोस्ट फक्त महितीस्तव*
*पोर्टल संबंधित सर्व सूचना प्रशासनाच्या अंतिम राहील.*

RDD Maha Logo
Online Teacher Transfer
Government Of Maharashtra
ENGLISH
मराठी
LOGOUT
Dashboard

PALGHAR (TALASARI)



YOUR PROFILE IS PENDING WITH YOURSELF
IMPORTANT NOTES
COMPULSORY TO BE READ BY ALL TEACHERS
Kindly verify your profile data and check if all the fields show correct information.

Teacher can edit his/her profile information only ONCE.

All teachers should check and verify all fields in EMPLOYMENT DETAILS.

 Teacher should understand that their transfer is completely dependent on data provided in this website.


If the data that teacher provides is wrong, it would result in incorrect transfer due to provisioning of incorrect or invalid data.

It is expected that the accuracy of data is 100% and verified. Although this data will be verified by the Block Education Officer but the accuracy and its acceptance still lies with the teacher.

Teacher will verify all 2 forms and accept them
• PERSONAL DETAILS
• EMPLOYMENT DETAILS

Once verified, teacher should click on Accept button. After that teacher’s profile is saved permanently and will not be edited again in the future.
Things required when teacher fills profile data –
1.Strong internet connection
2.Mobile with registered mobile number to receive and read OTP SMS
3.Teacher’s physical documents and/or service book copy to get data validated

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
संकलित माहिती 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1