Header Ads Widget

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र कसे download करावे ?

 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र



वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण
प्रमाणपत्र वितरण

 


आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

नोंदणी क्रमांक

इंग्रजी मधील आपले नाव

मोबाईल क्रमांक

ईमेल

प्रशिक्षण गट

आपले मराठीतील नाव

शाळेचे नाव

जिल्हा

तालुका

यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.

उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.

ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.

प्रमाणपत्र download करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

Click Here to download


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1