Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 12

GENERAL KNOWLEDGE 12

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
 - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.

०२) महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- अमरावती.

०३) वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
- जगदीशचंद्र बोस.

०४) आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
 - ५२ सेकंद.

०५) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
- सॅम पित्रोदा.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 




Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1