Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 11/ सामान्यज्ञान 11

         GENERAL KNOWLEDGE 11
               सामान्यज्ञान 11


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?
- ३७ अंश सेल्सियस.

०२) निळी काच तयार करण्यासाठी कोणते धातुसंयुग वापरले जाते ?
- कोबाल्ट ऑक्साईड.

०३) सूर्यफुलातील परागसिंचन कोणत्या घटकामार्फत घडून येते ?
- कीटक.

०४) मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?
- डावीकडून उजवीकडे.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जातपात तोडक मंडळात जाती निर्मूलन या विषयाव-
र कोठे भाषण करणार होते ?
- लाहोर.


Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1