Header Ads Widget

General Knowledge / सामान्यज्ञान 9

General Knowledge / सामान्यज्ञान 9


*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*

०१) लाल,बाल,पाल या टोपन नावाने भारतातील कोणत्या नेत्यांना ओळखले जाते ?
- लाला लजपतराय,केशव गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल.

०२) बंगळुर हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
- कर्नाटक.

०३) भारतातील सध्याच्या राष्ट्रपती पदी कोण आहे ?
- श्रीमती द्रौपदी मुर्मू.

०४) क्रिकेट विश्वात मास्टर ब्लास्टर म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- सचिन तेंडुलकर.

०५) पंढरपूर येथे अर्ध वर्तुळाकार चंद्रसारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीस तेथे काय म्हणून ओळखले जाते ?
- चंद्रभागा.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल लिंक

LEARN EXCEL PAGE SETUP - 1