Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE 15

GENERAL KNOWLEDGE  PART 15





  महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

०१) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
- मुंबई.

 ०२) विमानाचा शोध कोणी लावला ?
- राईट बंधू.

०३) 'बालकवी' या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते ?
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.

०४) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे ?
- आशिया.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या संस्थेने बाॅर - अँट - लाॅ ही पदवी बहाल केली ?
- ग्रेज इन.



Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1