GENERAL KNOWLEDGE 14
🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) हिमरू शालीकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
- छत्रपती संभाजीनगर.(औरंगाबाद)
०२) भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण आहे ?
- निर्मला सितारामन.
०३) महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते आहे ?
- ताजमहल.(मुंबई)
०४) वीरधवल खाडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- जलतरण.
०५) ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
- थाॅमस एडिसन.
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS