GENERAL KNOWLEDGE 49
🎈
सामान्य ज्ञान प्रश्नावली
🎈
✪ कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ?
➜दापोली.
✪ वानखेड़े स्टेडियम कोठे आहे ?
➜मुंबई.( महाराष्ट्र )
✪ भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोणते ?
➜तारापूर.
🎈
✪ आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजतात ?
➜डेसिबल.
✪ महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशागळा कोठे आहे ?
➜पुणे.
🎈
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS