Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 18

     
GENERAL KNOWLEDGE PART 18
 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती भाग 18

०१) रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली ?
- नरेन्द्र विश्वनाथ दत्त.

०२) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
- स्वामी दयानंद सरस्वती.

०३) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?
- आत्माराम पांडुरंग.

०४) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
- महात्मा फुले.

०५) दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले ?
- बाळशास्त्री जांभेकर.


Post a Comment

0 Comments

AISSEE - 2025 Instructions and Procedure for Online Submission of Application Form