GENERAL KNOWLEDGE PART 19
महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
०१) दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
०२) सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली ?
- ग.वा.जोशी
०३) शतपत्रे कोणी लिहली ?
- गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)
०४) ग्रामगीता कोणी लिहली ?
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
०५) सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला ?
- सावित्रीबाई फुले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS