GENERAL KNOWLEDGE PART 26
०१) लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात ?
- ३६६.
०२) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?
- ओझोन.
०३) आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
- गलगंड.
०४) भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?
- बंगालचा उपसागर.
०५) गुळासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता ?
- कोल्हापूर.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com
👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️
0 Comments
तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर !
HAPPY TO HELP ALWAYS