Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 25

GENERAL GENERAL KNOWLEDGE
                    PART 25



०१) कोणत्या काव्यप्रकारातून वीर रसाची प्रचिती येते ?
- पोवाडा.

०२) राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा केला जातो ?
- १२ नोव्हेंबर.

०३) एशियाई खेळात सर्वांत जास्त वेळा प्रथम स्थान कोणत्या देशाला मिळाले आहे ?
- चीन.

०४) पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी.प्रवास सुविधा देणारे राज्य कोणते ?
- महाराष्ट्र.

०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक पाक्षिक केव्हा सुरू केले ? - ३१ जानेवारी १९२०.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1