Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 28

      GENERAL KNOWLEDGE PART 28

🎈




०१) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
- ड जीवनसत्व.
 
०२) ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- हॉकी.

०३) रिश्टर(Richter) हे काय मोजण्याचे एकक आहे ?
- भूकंप.

🎈

०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
- वाघ.

०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
- ८ मार्च.



🎈



☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉👉👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1