Header Ads Widget

GENERAL KNOWLEDGE PART 39

GENERAL KNOWLEDGE PART 39

✪ पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?
➜ पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.

✪ साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
➜ अहमदनगर.


✪ मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?
➜ आठ.

✪ १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?
➜ शिव जयंती उत्सव.





✪ इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
➜ कवितालेखन,साहित्यलेखन.






☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ SAVE TREE 
🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏🌏 SAVE EARTH
संकलन : TR. LAXMAN NANAWARE, PALGHAR
CONTACT : laxman.nanaware@gmail.com

👉 👉👉 इयत्ता 5 वी व 8 विच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी आमच्या 💲Ⓜ️©️ या समूहात सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/FKW6mn9A2ZkKh0S1MpcnfX
💲Ⓜ️©️ 

Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र मंत्रीमंडळ खाते वाटप जाहीर

LEARN EXCEL PAGE SETUP - 1